GD · @aintgd
25 followers · 6313 posts · Server mastodon.social

RT @VijayWadettiwar@twitter.com

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 2 वसतीगृहे सुरु करण्याचा निर्णय बहुजन कल्याण विभागाने घेतला असून निर्णयाला मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व मा.उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांनी मंजुरी दिली आहे.

🐦🔗: twitter.com/VijayWadettiwar/st

#अर्थ_संकल्प #obc #ओबीसी

Last updated 4 years ago