RT @RajuKendree
बाबासाहेबांच्या प्रेरणेतून मागच्या वर्षभरातच शेकडो ग्लोबल स्कोलर्स सोबत काम सुरू केलय. एकलव्यच जे काम आज राष्ट्रीय संस्थांमध्ये दिसतंय, येत्या काळात तेच काम ग्लोबल पातळीवरही दिसेल. हेच अभिवादन आजच्या महापरिवर्तन दिनानिमित्ताने करतो.
#DrAmbedkar #mahaparinirvandin2022